प्रवेशासंबधी अटी

१. प्रवेशीत कर्णबधिर असावा.

२. रहिवासी दाखला. 

३. आधारकार्ड. 

४. बँकेच्या पासबुकची झेरॉक्स. 

५. जन्म तारखेचा दाखला. 

६. उत्पन्नाचा दाखला. 

७. अपंगत्वाचे प्रमाणपत्र. 

८. पास पोर्ट साईज फोटो. 

९. इतर शाळेतून येत असल्यास शाळा सोडल्याचा दाखला. 

१०. प्रवेशित ४ ते १६ वयोगटातील असावा.