छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ऑगस्ट २०२४ चे औचित्य साधून मतदार जागृती करीता घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये, दिव्यांग गटातुन सतिष नरहरी बुंधे, आदित्य घोडगे निवासी मुकबधिर विद्यालय, खामगांव यांनी ‘प्रथम आणि द्वितीय क्रमांक’ प्राप्त केल्याने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले .