पुनर्वसन
१. संस्थेने हिंदुस्तान युनिलिव्हरच्या सहकार्याने ८४ विद्यार्थ्यांना शिवणयंत्र देवून त्यांचे पुनर्वसन केले आहे.
२. संस्थेने स्वनिधीतून २५ विद्यार्थ्यांना सुतार कामाच्या कीटचे वितरण करुन पुनर्वसन केले.
३. आज बरेचसे विद्यार्थी यांनी डी.टी.पी., एम.एस.सी.आय.टी. या संगणकाचा कोर्स उत्तीर्ण करुन कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत.
४. २५ विद्यार्थीनींना ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण देवून पुनर्वसन केले.
५. विद्यालयातील बरेचसे विद्यार्थी पुढील उच्च शिक्षण घेवून शासकीय, निमशासकीय कार्यालयात कार्यरत आहे.
