भविष्यकालीन संकल्प योजना
१. शिघ्रनिदान व हस्तक्षेपण केंद्र अद्यावत करणे.
२. ० ते ०५ वयोगटातील बालकांचा शोध घेवून कॉक्लीयर इंम्लांट साठी तयार करणे.
३. विद्यार्थ्यांच्या भोजन गृहात डायनिंग टेबलची व्यवस्था.
४. सर्व विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रोग्रामेबल श्रवणयंत्र.
५. विद्यार्थ्यांचे पुनर्वसन रोजगार मेळावे.
६. शासनमान्य एम.एस.सी.आय.टी. कोर्स सुरु करणे.
७. शाळेच्या संपूर्ण परिसराला सरंक्षण भिंत, टेबल टेनिस, क्रिकेट ग्राऊंड व इनडोअर गेम रुम
