विद्यालयाची वैशिष्ट्ये बालवर्ग ते १० वी पर्यंत शिक्षण देणारी बुलढाणा जिल्ह्यात एकमेव संस्था. प्रत्येक विद्यार्थाला डिजीटल श्रवण यंत्र व इअर मोल्ड विशेष शैक्षणिक साहित्य, मनोरंजन व खेळ साहित्य कर्णबधिरत्वाचे निदान व वाचा दुरुस्तीसाठी ध्वनिविरहित खोली १५० निवासी विद्यार्थी व्यवस्था आधुनिक संगणक लॅब, इ लर्निंगचे ३ सेट ग्रुप हिअरींग सिस्टीमची व्यवस्था बालरोग तज्ञ, नाक-कान-घसा तज्ञ, (दंत चिकित्सक, नेत्र तज्ञ)- यांच्याकडून नियमित तपासणी व औषधोपचार. मुला-मुलींसाठी सर्व सोयींनी युक्त स्वतंत्र निवास व्यवस्था सोलर वॉटर हिटर (गरम पाण्याची व्यवस्था) संपूर्ण परिसर सी.सी.टिव्ही च्या कक्षेत विद्यार्थ्यांसाठी व्यायाम, योगासन व प्राणायाम शिबिरांचे आयोजन. विद्यालयात विविध सण, जयंती, पुण्यतिथी साजरे केले जातात पुनर्वसनासाठी संगणकाचे डी.टी.पी. कोर्सचे प्रशिक्षण ब्युटी पार्लर व शिवण कर्तनचे प्रशिक्षण संस्थेस दिलेली देणगी सुट आयकर कायदा १९६१ कलम ८० जी अन्वये आयकरात सुट मिळवण्यास पात्र आहे